शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

पिंपरीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांनीच केले नियम पाळण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 3:33 PM

लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमा बंद

ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ९८ जणांवर सांगवी पोलिसांनी सोमवारी कारवाई

पिंपरी : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ९८ जणांवर सांगवी पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यात ९२ जणांना ताकीद व समज देण्यात आली. तर तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करा, घराबाहेर पडू नका, असा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या जवळच्या पाच व्यक्ती किंवा व्हॉटस अ‍ॅपवरून पाच ग्रुपमध्ये फॉरवर्ड करून या ९८ जणांकडून पोलिसांनी जनजागृती करून घेतली. लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच शहरात संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा नागरिकांवर व वाहनचालक तसेच मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्यांवर कारवाई करण्यात आली. सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर रस्त्यावर या नागरिकांना बसविण्यात आले होते. काही जणांना व्यायाम करायला सांगितले. या नागरिकांना समज देण्यात आली. तसेच त्यांच्याकडूनच पोलिसांनी जनजागृती करणारे मेसेज पोस्ट करून घेतले. या अनोख्या पद्धतीने केलेल्या जनजागृती बाबत चर्चा होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप