शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आयुक्तांनी आदेश घेतला मागे; आरोग्य वैद्यकीय अधिका-यावरील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 6:03 AM

महापालिकेतील सत्ताधा-यांच्या दबावाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे वित्तीय अधिकार काढून घेण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील आठवड्यात दिला होता.

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधा-यांच्या दबावाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे वित्तीय अधिकार काढून घेण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील आठवड्यात दिला होता. मात्र, एकाच अधिकाºयावर कारवाई का, अशी टीकेची झोड उठल्यानंतर आयुक्तांनी चूक दुरुस्त केली आहे. वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना प्रदान केलेले ५ लाखांचे खरेदीचे अधिकार काढून घेतले आहेत.पालिकेत सत्तांतर झाल्यापासून भाजपाच्या पदाधिकाºयांच्या दबावाला प्रशासन बळी पडत आहेत. वैद्यकीय विभागाच्या खरेदीत रस असणाºया एका खासदाराच्या पाठबळाने आरोग्य वैद्यकीय अधिकाºयास पदावनत करून दुसºया अधिकाºयाची वर्णी लावण्याचा ठराव करण्यात आला होता. हा विषय महासभेपुढे येण्यापूर्वीच ‘पदा’चा वाद कोर्टात गेला. त्यातच डॉ. अनिल रॉय यांनी पदाधिकाºयांवर आर्थिक लागेबांध्याचे आरोप केल्याने गोंधळ उडाला उडाला होता. याप्रकरणी आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. तसेच कारणे दाखवा नोटिसा, वित्तीय अधिकार काढून घेण्याचे आदेश दिले होते.पदाधिकाºयांच्या दबावाला बळी पडून आयुक्तांनी ही कारवाई करीत असताना याच विभागातील वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना प्रदान करण्यात आलेले पाच लाख खरेदीचे अधिकार कायम ठेवले होते. त्यामुळे आयुक्तांवर टीकेची झोड उठविली गेली.विसंगती उजेडात‘आयुक्तांच्या दबावामुळे कारवाई’बाबत ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. त्यामुळे टीकेची झोड उठल्याने आयुक्तांनी सुधारित आदेश काढला आहे. सुधारित आदेश १ नोव्हेंबरला जारी केला. त्यानुसार डॉ. साळवे, डॉ. देशमुख यांना प्रदान करण्यात आलेले खरेदीचे अधिकार काढून घेतले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड