शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

Corona virus : पिंपरीत दिवसभरात ९०५ जण कोरोनामुक्त; ८१४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 9:26 PM

पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे ..

ठळक मुद्देशहरात मंगळवारी ३४ जणांचा कोरोनाने घेतला बळी

पिंपरी : औद्योगिकनगरीत मंगळवारी ८१४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ९०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील २२ आणि पुण्यातील १२ अशा एकूण ३४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ३ हजार १९७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १ हजार ५२५  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.   पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात वैद्यकीय विभागाच्यावतीने संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा उपक्रम महापालिकेने सुरू केला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.  दिवसभरात ३ हजार १०६ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १ हजार ५२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ७१ हजार ६४१ वर पोहचली आहे. तर १ हजार ५२५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३ हजार १९७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार १८८  झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.         ...........................  २४६८ जणांचे अहवाल प्रतीक्षेत  महापालिका परिसरातील रुग्णालयांत दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या कमी झाली आहे. २४६८ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ९०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ६१ हजार ९९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.              .....................     मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक  पिंपरी-चिंचवड शहरातील २२ आणि पुण्यातील १२ अशा एकूण ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ११७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तरुणांची, वृद्धांची संख्या अधिक आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर