शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

Corona virus : पिंपरीत शनिवारी ९८७ नवे कोरोनाबाधित; १८ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 11:19 PM

शहरात शनिवारी दिवसभरात ५१८रुग्ण झाले ठणठणीत बरे

ठळक मुद्देदाखल होणाऱ्यांपैकी डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या अधिक

पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून दिवसभरात ९८७  रूग्ण आढळले असून  शहरातील १८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ५१८ जण कोरोनामुक्त झाले असून  २ हजार ५२७ जणांना डिस्चार्ज दिला आहे.  दाखल रुग्णांपैकी डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून दिवसभरात १९६६ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून असून एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी ५६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या २८ हजार ०६५ पोहोचली आहे. तर २ हजार ६३० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. २ हजार ५२७  जणांना डिस्चार्ज दिला आहे.   त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ४ हजार ८५१ झाली आहे.  कोरोनामुक्त प्रमाण वाढलेदाखल रुग्णांपैकी डिस्चार्ज होणाºया रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही अधिक असून दिवसभरात ५१८  जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकुण १९ हजार ३१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.मृतांमध्ये पुरुषांची संख्या अधिक शहरातील १५ आणि इतर भागातील ३ अशा एकुण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ४७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात सहयोगनगरातील ५५ वर्षीय पुरुषाचा, आकुर्डी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा, भोसरी येथील ७२, ६२ वर्षी पुरुषाचा, डांगे चौक थेरगाव येथील ६३ वर्षी महिलेचा, वाल्हेकरवाडी येथील ६७ वर्षीय पुरूषाचा, काळेवाडी येथील ५५ वर्षीय पुरूषाचा, चिखली येथील ८१ वर्षीय पुरुषाचा, चिंचवड येथील ५६ व ६२ व ३५ वर्षीय पुरुषाचा, थेरगाव येथील ६३ वर्षीय महिलेचा, पिंपरी येथील ५० व ६३ वर्षीय पुरुषाचा, भोसरी येथील ३५ वर्षीय पुरुषाचा, चाकण येथील ५० व ६० वर्षीय पुरुषाचा देहूरोड येथील ४७ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल