शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 6:41 PM

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे.

पिंपरी: कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा कमी झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच कोरोनामुक्तांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात एक जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. दाखल रुग्णांची संख्याही सातशेंवर आली आहे. दिवसभरात १६ हजार नागरिकांना लस दिली आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. तसेच लसीकरणाचा वेग कमी-अधिक होत आहे. एकूण लसीकरण पावणे अकरा लाखांवर पोहोचले आहे. शहर परिसरातील खासगी आणि शासकीय अशा विविध रुग्णालयांमध्ये ५ हजार ४३४ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी १७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ७२९ वर पोहोचली आहे....................कोरोनामुक्तांचे प्रमाण कमीकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी झाले आहे. १७५ जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ५९ हजार २६५ वर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ६४ हजार ५३६ वर पोहोचली आहे.......................एक  जणांचा मृत्यू मृतांचा आलेख वाढला आहे. आज शहरातील १ आणि शहराबाहेरील १ अशा एकूण २ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर कोरोनाने मृत होणाºयांची संख्या ४ हजार ३४४ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, तरूणांचा समावेश अधिक आहे............................लसीकरणाचा वेग वाढलाशहरात आज २०२  केंद्र सुरू आहे. मात्र, लसीकरण मागील आठवड्यात थंडावलेले लसीकरण वाढले आहे. आज  १६ हजार ४४८ जणांना लस देण्यात आली आहे.  एकूण लसीकरण १० लाख ९५ हजार ५४० वर पोहोचले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस