शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा तिसरा बळी; पुण्यातील ४० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 11:21 PM

वायसीएम मध्ये उपचार घेत असलेल्या पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू पुण्यातील रुग्णाचा उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देबुधवारी तीन जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश

पिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून पुण्यातील गुलटेकडी भागातील रहिवाशी असलेल्या कोरोनाबधित 40 वर्ष वयाच्या महिलेचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  महिलेवर पिपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. बारा दिवसांत शहरात कोरोनाने तिसरा बळी घेतला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे.  दिनांक 9 एप्रिलला एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी निगडीतील 62 वर्षीय  महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर आज वायसीएम मध्ये उपचार घेत असलेल्या पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे तिघांचा मृत्यु झाला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पुण्यातील गुलटेकडी येथील महिलेला अ‍ॅडमिट केले होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला. तर आज तीन जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. महिलांचे वय 40 आणि 45 असून पुरुषाचे वय 50 आहे. हे रुग्ण दापोडी, वाकड आणि गुलटेकडी येथील आहे.'   

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल