शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

फिर्यादीला नुकसानभरपाई परत देण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 6:41 AM

पतीनेच स्वत:च्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार करून नंतर साक्ष फिरविलेल्या तक्रारदार पत्नीला न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. बलात्कारीत व्यक्तीला नुकसानभरपाई म्हणून मिळालेली पावणेतीन

पिंपरी : पतीनेच स्वत:च्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार करून नंतर साक्ष फिरविलेल्या तक्रारदार पत्नीला न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. बलात्कारीत व्यक्तीला नुकसानभरपाई म्हणून मिळालेली पावणेतीन लाख रुपयांची रक्कम संबंधित फिर्यादीने सरकारला परत देण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी दिले आहेत.याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात १ एप्रिल २०१६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. पीडित मुलीच्या आईने पतीविरोधात तक्रार दिली होती. संबंधित महिलेचा पती हा एका सलूनमध्ये कामाला आहे. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो. माझी लहान मुलगी सहा महिन्यांची आहे. माझे सिझेरियन झाले आहे. त्यामुळे त्या वेळी माझे पतीसोबत संबंध आले नव्हते.मात्र, घटनेच्या दिवशी पतीने माझ्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली होती. मात्र, ती मी अमान्य केली. त्यानंतर पती माझ्या मोठ्या मुलीला घेऊन झोपला होता.मुलीवर अतिप्रसंगाची घटना घडली, तेव्हा पतीने अंगावर घेतलेली चादर मुलीकडे होती. मी मुलीला विचारले असता तिने पप्पांनीच हा प्रकार केल्याचे सांगितले. पती कामावरुन आल्यावर मी त्याला जाब विचारला असता त्याने इच्छा अनावर झाल्याने मुलीस बाहेर नेऊन अतिप्रसंग केल्याचे सांगितले. पतीविरुद्ध घृणा वाटू लागल्याने तक्रार देत असल्याचा जबाब फिर्यादीने दिला होता.

टॅग्स :Courtन्यायालय