शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

गर्दी, गोंधळ ओसरला

By admin | Published: November 16, 2016 2:43 AM

नोटा बदलण्यासाठी आणि खात्यात पैसे भरण्यासाठी नागरिकांनी नी मंगळवारीही बँकेच्या प्रवेशाद्वाराजवळ गर्दी केल्याचे पाहायला मिळाले़ परंतु

पिंपरी : नोटा बदलण्यासाठी आणि खात्यात पैसे भरण्यासाठी नागरिकांनी नी मंगळवारीही बँकेच्या प्रवेशाद्वाराजवळ गर्दी केल्याचे पाहायला मिळाले़ परंतु गेल्या चार दिवसांच्या तुलनेत बहुतांश बँकांच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून पुरेशी रक्कम जमा झाल्यामुळे कोणत्याही ठिकाणी गोंधळ झाला नाही. सोमवारी बँका बंद असल्यामुळे बहुतांश बँकाच्या एटीएममधील पैसे त्याच दिवशी दुपारपर्यंत संपले. त्यामुळे संपल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती़ मात्र, आज सकाळपासून नागरिकांनी बँकेसमोर गर्दी केली. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बँकेत गर्दी झाल्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होत आहेत़ बँकांतून पैसे काढल्यानंतर दूध, रिक्षा, पेपर, भाजीपाला, किराणा माल भरण्यासाठी गृहिणींकडून दोन हजारांची नोट व्यावसायिकांच्या हातात सोपविली जात आहे़ त्यामुळे आता पैसे मिळाल्यानंतर सुट्या पैशांसाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे़ मात्र, बँक व्यवस्थापक आणि खातेदारांमध्ये आज समन्वय पाहायला मिळाला.बँकांकडून व्यवस्थाशहरातील काही बँकांनी खातेदारांच्या सोयीसाठी बँकाबाहेर मंडप टाकला होता़ तसेच पिण्याचे पाणी, दिव्यांग-ज्येष्ठांना प्राधान्य, खातेदारांना मार्गदर्शन यामुळे खातेदारांमध्ये शांतता दिसून येत होती.सोमवारी सुटी असल्याने पिंपरी, चिंचवडगाव, भोसरी, निगडी, आकुर्डी, दापोडी, बोपोडी परिसरातील  बॅंकांमध्ये मंगळवारी नागरिकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या़ अनेक खातेदारांनी पहाटे सहापासून रांग लावल होती. बहुतांश बँकांच्या शाखेत महिलांची गर्दी लक्षणीय होती़पैसे भरण्यासाठी इंग्रजीमधील फ ॉर्म भरावा लागत असल्यामुळे खातेदारांचा गोंधळ निर्माण होत होता़ (प्रतिनिधी)