शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गतिमानतेसाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण : श्रावण हर्डीकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 4:51 PM

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी यासंदर्भात परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्देफायलींवर लेखा अथवा मुख्य लेखा परीक्षणांतर्गत लेखापरीक्षक विभागामार्फत अभिप्राय नोंदवणे आवश्यकवेळ वाचविण्यासाठी आणि गतिमानता येण्यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतला निर्णय

पिंपरी : महापालिकेच्या विकासकामांना स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर कायार्रंभ आदेश देण्यासाठी तसेच बीले देण्याबाबतचे मान्यतेसाठीचे प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केले जातात. असे प्रस्ताव आयुक्ताकडे सादर करू नयेत, विभागस्तरावरूनच निर्णयाची अंमलबजाणी करावी, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.  पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी यासंदर्भात परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले आहेत. महापालिकेच्या भांडवली विभागातील विकास कामांच्या तसेच महसुली विभागातील पुरवठाधारकांच्या निविदा फायलींवर लेखा अथवा मुख्य लेखा परीक्षणांतर्गत लेखापरीक्षक विभागामार्फत अभिप्राय नोंदवणे आवश्यक असते. त्यानंतर त्या फायली व विषयपत्र महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केले जाते. त्यास महापालिका स्थायी समिती सभेने मान्यता दिल्यानंतर विभागाकडून कार्यारंभ आदेश दिला जाणे अपेक्षित असते. वेळ वाचविण्यासाठी आणि गतिमानता येण्यासाठी महापालिका आयुक्तांनी निर्णय घेतला आहे. स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यासाठी तसेच देयके देण्यापूर्वी मान्यतेसाठीचे प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केले जातात, ही बाब योग्य नाही. वास्तविक, आयुक्तांनी फाईलींवर नोंदवलेले अभिप्राय किंवा सूचनांची विभागप्रमुखांनी पूर्तता करून त्यानंतर विभागस्तरावर कार्यारंभ आदेश देणे आवश्यक आहे. केवळ ज्या फायलींवर आयुक्तांनी विशिष्ट अशा सूचना नोंदविल्या असतील अशाच फायलींची पूर्तता करून आयुक्तांकडे अवलोकनार्थ पाठविणे आवश्यक आहे. त्यामुळे कायार्रंभ आदेश व देयके देण्याबाबतचे कोणतेही प्रस्ताव आयुक्त यांच्याकडे सादर करू नयेत. याबाबत सर्व विभागप्रमुखांनी दखल घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Puneपुणेshravan hardikarश्रावण हर्डिकर