शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

खासदार संजय सिंग यांच्या अटकेविरोधात पिंपरीत आम आदमी पार्टीतर्फे निदर्शने

By विश्वास मोरे | Published: October 05, 2023 3:44 PM

अटकेच्या निषेधार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन...

पिंपरी : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह आणि काही पत्रकारांना दिल्लीमध्ये अटक करण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात प्रखरतेने आवाज उठवणारे पत्रकार आणि विरोधकांवर ईडी, सीबीआय, आणि पोलीस यंत्रणांमार्फत त्रास देत आहे. याचा विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. 

आंदोलकांनी जोरदार घोषाबाजी करत संजय सिंह यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. या वेळी आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, ब्रह्मानंद जाधव, सुरेश भिसे, अभिजीत सूर्यवंशी, संतोष इंगळे, सचिन पवार, वैजनाथ शिरसाठ, गोविंद माळी, अजय सिंग,प्रकाश हागवणे,कमलेश रणवरे, रोहित सरनोबत,  इमरान खान ,प्रदीप सूर्यवंशी, सुरेंद्र कांबळे, शुभम यादव, संजीव झोपे, स्मिता पवार, सरोज कदम, सुरेश बावनकर, यल्लाप्पा वालदोर, रफिक अत्तार, दमयंती नेरकर, कल्याणी राऊत, चंद्रमणी जावळे, सीमा बावनकर, प्रशांत कोळवले, संजीव झोपे  उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAAPआप