शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

अवसरीत सांडपाण्याची समस्या

By admin | Published: October 15, 2016 5:45 AM

येथील न्हावीवाडा ते पोस्ट कार्यालय रस्त्याच्या दोन्हीही बाजूनी सांडपाण्याची डबकी साचल्याने दुर्गंधी, डास मोठ्या प्रमाणात वाढल्याने स्थानिक

अवसरी : येथील न्हावीवाडा ते पोस्ट कार्यालय रस्त्याच्या दोन्हीही बाजूनी सांडपाण्याची डबकी साचल्याने दुर्गंधी, डास मोठ्या प्रमाणात वाढल्याने स्थानिक रहिवाशांना डेंगी, चिकुनगुनियासारखे आजार होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने दिवाळी अगोदर पाण्याची डबकी बुजवावी. या वस्तीवर चांगल्या दर्जाची बंदिस्त गटार योजना व्हावी, अशी मागणी केली आहे.अवसरी खुर्दु गावठाणअंतर्गत न्हावीवाडा परिसरात रस्त्याच्या दोन्हीही बाजूंनी सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत डास, मच्छर घरात बसून देत नाही. मोठे डास असल्याने हाता-पायाला चावा घेतात. या परिसरातील रस्त्यावरून जाताना पाण्याच्या दुर्गंधीमुळे नाक दाबून जावे लागत आहे. याबाबत स्थानिक महिलांची ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रार केली आहे. न्हावीवाडा ते पोस्ट कार्यालय बंदिस्त गटार योजनेसाठी संबंधित ठेकेदाराने सिमेंटचे पाइप गाडले आहे. ठेकेदाराला गाडलेले पाइप काढून दर्जेदार पाइप टाकण्यास सांगावे. तोपर्यंत ठेकेदाराचे बिल आदा करू नये, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर)