शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

"पुरुषांपेक्षा महिला स्मूथ रिक्षा चालवतात"; पिंपरीत अजितदादांचा पिंक रिक्षामधून प्रवास

By विश्वास मोरे | Published: August 16, 2024 9:50 PM

जन सन्मान यात्रा निगडीत आली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंक रिक्षातून प्रवास केला.

विश्वास मोरे 

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिक्षा पंचायतीच्या वतीने निगडी येथे महिलांचे रिक्षा स्टॅन्ड आहे. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जन सन्मान  यात्रा निगडीत आली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंक रिक्षातून प्रवास केला. 

मावळातून जन सन्मान यात्रा सायंकाळी पिंपरी चिंचवड शहरात आली.  त्यावेळी निगडी चौकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला रिक्षा स्टॅन्ड ला पवार यांनी भेट दिली. 

निगडीयेथील देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड येथील रिक्षा मधून अजित दादा पवार यांनी रिक्षाने निगडी पर्यंत प्रवास केला. यमुना काटकर या रिक्षा चालवत होत्या तर अजितदादांच्या शेजारी  महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे उपस्थित होत्या. याविषयीचा किस्सा आणि अनुभव अजित पवार यांनी सभेत सांगितला. 

"निगडी येथे कष्टकरी कामगार पंचायतीचे नेते बाबा कांबळे यांनी महिलांचे रिक्षा स्टँड सुरू केले आहे. त्या रिक्षातून मी आज प्रवास केला. बीड जिल्ह्यातून येऊन यमुनाताई काटकर यांनी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. काटकर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने रिक्षा चालवली. पुरुषांपेक्षा महिला स्मूथ रिक्षा चालवतात असा अनुभव आला," असे अजित पवार म्हणाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpri-acपिंपरी