रावेत : प्राधिकरण आणि महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद रिंगरोडसाठी वाल्हेकरवाडी येथील शिवनगरीतील तुळजाभवानी मंदिर, गणेश मंदिर तसेच थेरगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी व हनुमान मंदिरे या रिंगरोडमध्ये बाधित होणाºया सर्व धार्मिक स्थळांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना च्या विविध अधिनियमा अन्वये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नोटीस बजावली आहे. याबाबत १० आॅगस्टपर्यंत येथील रहिवासी तसेच घर बचाव संघर्ष समिती हरकती नोंदविणार आहेत.
धार्मिक स्थळांना प्रशासनाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 3:37 AM