शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाजपाचा सोसायट्यांमध्ये संवाद'

By admin | Published: February 13, 2017 1:38 AM

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाच्या उमेदवारांनी रविवारी वाकड परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये प्रचार केला.

पिंपरी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाच्या उमेदवारांनी रविवारी वाकड परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये प्रचार केला. या सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि मतदारांनी या वेळी विविध प्रश्न आणि समस्या भाजपाच्या उमेदवारांकडे मांडल्या. वाकड-ताथवडे-पुनावळे या प्रभाग क्रमांक पंचवीसमधील भाजपाचे उमेदवार राम वाकडकर, विशाल कलाटे, सीमा आल्हाट, भाजपापुरस्कृत अधिकृत उमेदवार ज्योती ओव्हाळ यांनी सोसायट्यांमधील समस्या आणि प्रश्न जाणून घेतले. ‘विकासासाठी भाजपाला एकहाती सत्ता द्या’, असे आवाहन या वेळी या उमेदवारांनी केले. विजय भुजबळ, सनत देसाई, संतोष कलाटे यांच्यासह भाजपासमर्थक मोठ्या प्रमाणात या वेळी उपस्थित होते. सोनेस्टा टॉवर, अफोसट्रॉफी, गंगा सायरस, अक्षर इलेमेन्ट आदी सोसायट्यांमध्ये या वेळी प्रचार करण्यात आला. सोसायट्यांच्या क्लब हाऊसमध्ये सभा घेण्यात आल्या. सोसायट्यांतील महिला, युवती, ज्येष्ठ नागरिक आणि युवा मतदारांनी या सभांना प्रतिसाद दिला.महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाच्या उमेदवारांनी रविवारी विविध सोसायट्यांमध्ये प्रचार केला. या वेळी वाकड येथील भुजबळ वस्ती येथील वेस्ट वन सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये सभा घेण्यात आली. (प्रतिनिधी)