शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

आघाडीसाठी पुन्हा चर्चा

By admin | Published: February 03, 2017 4:14 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आघाडीबाबत चर्चा सुरूच आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आघाडीबाबत चर्चा सुरूच आहे. त्यामुळे आघाडीविषयी अनिश्चिता निर्माण झाली आहे. ‘‘काँग्रेसबरोबर आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तर, कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी जाहीर केले. त्यामुळे आघाडीची शक्यता मावळली आहे. समविचारी पक्षाच्या मताची विभागणी होऊ नये, म्हणून महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, ४० जागांची मागणी केली असताना केवळ २० जागा देण्याचे राष्ट्रवादीने सांगितल्याने जागांच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी झालेल्या बैठकीत चर्चा फिसकटली होती. त्यामुळे दोन्हीही पक्ष स्वबळावर लढणार हे निश्चित झाले होते. मात्र, गुरूवारी अनेक घडामोडी झाल्या. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्याने यावर आज पुण्यात बैठक झाली.त्याच वेळी पिंपरी-चिंचवडमधील आघाडीबाबत चर्चा करण्याची सूचना पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना केली होती. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी सकारात्मक चर्चा सुरू आहे, असे सूतावोच केले. मात्र, आघाडीत बिघाडी कायम आहे. ‘आज आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे साठे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)