शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पालिकेचे घटणार उत्पन्न

By admin | Published: May 12, 2017 5:18 AM

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राज्यात जीएसटी लागू होणार आहे. त्यानुसार, महापालिकेला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राज्यात जीएसटी लागू होणार आहे. त्यानुसार, महापालिकेला २०१६ - १७ मध्ये एलबीटीच्या माध्यमातून मिळालेल्या १३९४ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर ८ टक्के वाढ धरून सुमारे १५०५ कोटी रुपयांपर्यंत अनुदान चालू आर्थिक वर्षात मिळणार आहे. जीएसटीतून राज्य सरकारकडून दरमहा सुमारे १२५ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत शोधावे लागणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत सुरुवातीला जकात होते. त्यानंतर एलबीटी होते. राज्य शासनाने ५० कोटींच्या पुढे उलाढाल असणाऱ्यांनाच एलबीटी कर लावला होता. एलबीटीचे उत्पन्न कमी झाले असले तरी शासनाकडून मिळणारे अनुदान हे तुटीएवढेच येत होते. पालिकेचे उत्पन्नामुळे विकासकामांसह नोकरभरतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातही जीएसटी लागू करण्यास मान्यता दिली आहे. येत्या २० ते २२ मे रोजी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात जीएसटी विधेयकावर शिक्कामोर्तब होऊन १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत शोधावे लागणार आहे.