शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात; अडीच तास वाहतुक विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 9:35 PM

मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अमृतांजन पुलाच्या खांबाला भरधाव वेगातील दुधाचा टँकर धडकून भीषण अपघात झाला होता.

ठळक मुद्देमार्ग बंद झाल्याने तब्बल अडीच तास वाहतुक विस्कळीत

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुल परिसरात आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आठ वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतुक तब्बल अडीच तास विस्कळीत झाली होती.    मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अमृतांजन पुलाच्या खांबाला भरधाव वेगातील दुधाचा टँकर धडकून भीषण अपघात झाला होता. यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना या वाहतुक कोंडीत तीन कार, एक पिकअप, एक कंटेनर व ति ट्रेलर ही आठ वाहने एकमेकावर आदळल्याने हा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग बंद झाल्याने तब्बल अडीच तास वाहतुक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने ही वाहने बाजुला केल्यानंतर साडेपाचच्या सुमारास वाहतुक पुर्वपदावर आली. दरम्यान या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :lonavalaलोणावळाAccidentअपघात