शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

घरासाठीच्या आंदोलनाची पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:31 AM

पिंपरी-चिंचवड शहर, तसेच प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी ‘घर बचाव संघर्ष समिती’ने शहरांत जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. घरे वाचविण्यासाठी सुरू झालेल्या रिंगरोड आणि अनधिकृत बाधित रहिवाशांच्या लढ्यास ५० दिवस पूर्ण झाले.

रावेत : पिंपरी-चिंचवड शहर, तसेच प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी ‘घर बचाव संघर्ष समिती’ने शहरांत जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. घरे वाचविण्यासाठी सुरू झालेल्या रिंगरोड आणि अनधिकृत बाधित रहिवाशांच्या लढ्यास ५० दिवस पूर्ण झाले. विविध प्रकारच्या माध्यमांतून नागरिकांनी सदरचे आंदोलन अहिंसा आणि लोकशाहीच्या मार्गाने सुरूच ठेवलेले आहे.आंदोलनाची पूर्णत: दखल अजूनही प्रशासनाने घेतलेली नाही. दि. २१ जुलै २०१७ रोजी निघालेली ‘प्रारूप नियमावली’सुद्धा (अधिसूचना) नागरिकांना दिलासा देऊ शकलेली नाही. गेल्या ३० वर्षांपासून नवनगर प्राधिकरण हद्दीतील हजारो बाधित कुटुंबे अनधिकृत घरांमध्ये राहत आहेत. परंतु छुप्या आणि जाचक अटींमुळे हजारो नागरिकांनी घरे नियमिती करणासाठीच्या सूचना समितीकडे देण्यास सुरुवात केलेली आहे. समितीकडे आजपर्यंत पाच हजार सूचना फॉर्म जमा झाले आहेत. त्यातील प्रमुख सूचना ‘घर बचाव संघर्ष समिती’ मुख्य प्रधान सचिव, नगरविकास मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे पाठविणार आहे. नागरिकही सदरच्या सूचना प्रशासनास पाठवीत आहेत.घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने साईराम कॉलनी, पंचरत्न कॉलनी, बळवंत कॉलनी, शिवप्रसाद कॉलनी, औदुंबर कॉलनी, सोपानबाग कॉलनी या परिसरात कोपरा सभा घेण्यात आल्या. आापर्यंत बिजलीनगर, गुरुद्वारा, रावेत, चिंचवडेनगर परिसरात नऊकोपरा सभा घेण्यात आल्या.समिती समन्वयक विजय पाटील, रेखा भोळे, राजेंद्र देवकर, शिवाजी इबितदार, सचिन काळभोर सभेस मार्गदर्शन करीत आहेत.