शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
2
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
3
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ शिक्षकांसह १२ जण जागीच ठार
4
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
5
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
6
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
7
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
8
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
9
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
10
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
11
घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं, मुलगी झाली... तरीही पहिल्या पतीकडून घेतली पोटगी, सरकारी योजनेने केला भांडाफोड
12
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
13
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
14
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
15
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
16
केवळ २ वर्ष आपल्या कमाईवर वापरा ६७:३३ चा फॉर्म्युला; कठीण काळात कोणाकडे मदत मागावी लागणार नाही
17
Miss Universe India 2024: गुजरातच्या रिया सिंघाने पटकावला खिताब, १८ व्या वर्षीच मिळवला मान
18
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
19
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
20
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?

भरधाव मोटार चालविणाऱ्याला अटक

By admin | Published: October 15, 2016 5:51 AM

पाबळ-राजगुरुनगर रस्त्यावर गुरुवारी रात्री होलेवाडी वळणावर भरधाव मोटारीने बेदरकारपणे तीन मोटारसायकली आणि एका मोटारीला उडविल्याने

राजगुरुनगर : पाबळ-राजगुरुनगर रस्त्यावर गुरुवारी रात्री होलेवाडी वळणावर भरधाव मोटारीने बेदरकारपणे तीन मोटारसायकली आणि एका मोटारीला उडविल्याने झालेल्या अपघाताप्रकरणी खेड पोलिसांनी चालक गणेश बबन पवार यांच्यावर गुन्हा नोंदविला आणि त्याला अटक करण्यात आली. या अपघातातील जखमींची प्रकृती सुधारत आहे. आमदार सुरेश गोरे यांनी अपघातस्थळी गतिरोधक बसविण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले. राजगुरुनगर-पाबळ रस्त्यावर होलेवाडी वळणावर पाबळकडून राजगुरुनगरकडे येणाऱ्या महिंद्र कंपनीची जीप (एमएच १४ डीएम ४९१२) या मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने एका दुचाकीला (एमएच १२ एस डब्लू ८९६३) जोरदार धडक दिली. दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ती भरधाव मोटार तशीच पुढे आली आणि मळूआईमंदिरा जवळ झेन (एमएच १२ ई बी ९९१२) या गाडीवर आदळली. तसेच तेथे असलेल्या दोन मोटारसायकलींना तिने धडक दिली आणि विरुद्ध बाजूला नाल्यात पडली होती. (वार्ताहर)