शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

ट्रक चालकाकडून कंपनीच्या मालाची हेराफेरी, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 5:04 PM

श्रीनिवास कंपनी नवलाख उंब्रे येथील घटना

ठळक मुद्देकंपनीत पोहोच करण्यासाठी दिलेल्या २८ लाख ६३ हजारांच्या किंमतीचा माल नेला पळवून

पिंपरी: एका कंपनीतून दुसरीकडे माल पोहोचवणाऱ्या ट्रक चालकाने मालाची हेराफेरी केल्याची घटना पिंपरीत घडली आहे. दिलेल्या २८ लाख ६३ हजार ८१० रुपयांचा माल दुसरीकडे न पाठवता फसवणूक केल्याचा प्रकार श्रीनिवास कंपनी नवलाख उंब्रे येथे २७ मे रोजी रात्री साडेआठ ते ५ जून दरम्यान घडला आहे. 

राजेंद्र कुमार हनुमान शर्मा (वय ६२, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद भगवान गुरनुले (रा. नवी टाकळी, जि. भंडारा), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी चालकाला ट्रकमध्ये २८ लाख ६३ हजार ८१० रुपये किंमतीचा माल नवलाख उंब्रे येथील श्रीनिवास कंपनीतून लोड करून दिला. नागपूर येथे महिंद्रा कंपनीत तो माल पोहोच करायचा होता. मात्र ट्रक चालकाने तो माल न पोहोचवता करता पळवून शर्मा यांची फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पांडे तपास करीत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी