शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Influenza Virus: एच३एन२चा पहिला बळी; पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

By विश्वास मोरे | Published: March 16, 2023 5:04 PM

एच३एन२ चे संकट आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क

पिंपरी : कोरोनानंतर शहरावर आता एच३एन२चे संकट आले आहे. साथीच्या आजाराने भोसरी परिसरात ७३ वर्षीय वृद्धांचा पहिला बळी या घेतला आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील सहा रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान वैद्यकीय विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ९ मार्च २०२० ला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याने कोरोनाचा आलेख कमी झाल्यानंतर आता   एच३एन२ चे संकट आले आहे. त्यात पहिला बळी गेला आहे.

भोसरी येथे राहणाºया  ७३ वर्षीय रुग्णास महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता, एच३एन२ची बाधा झाली आहे. असे निदान झाले. त्यानंतर फुफुस निकामी झाले तसेच त्यांना अन्य हृदयांचे आजार होते. उपचारादरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला आहे.

अधिवेशन सोडून आमदार शहरात

एच३एन२ चे संकट आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचा बळी गेल्याने आमदार महेश लांडगे मुंबईहून तातडीने पिंपरी-चिंचवडकडे रवाना झाले आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेdocterडॉक्टरSenior Citizenज्येष्ठ नागरिकhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू