शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

दुचाकी जाळल्याप्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा

By admin | Published: March 08, 2017 5:02 AM

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणात गाडी जाळल्याचा राग मनात धरून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ व त्यांच्या सात-आठ कार्यकर्त्यांनी तरुणाला मारहाण करून त्याची दुचाकी

पिंपरी : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणात गाडी जाळल्याचा राग मनात धरून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ व त्यांच्या सात-आठ कार्यकर्त्यांनी तरुणाला मारहाण करून त्याची दुचाकी जाळली. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मुळशी परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी ओव्हाळ याच्यासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओमकार भंगारे (वय १६, रा. पुनावळे, मुळशी) यातरुणाने वाकड पोलीस ठाण्यात शेखर ओव्हाळ, मुन्ना ओव्हाळ, रितेश ओव्हाळ, सॅण्डी ओव्हाळ, अजय ओव्हाळ, बारीक ओव्हाळ व अन्य आरोपीविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)ओमकार भंगारे व त्याचे मित्र अनिकेत हे दुचाकी घेऊन मुळशीतील ‘लंडन ब्रिज’ला गेले होते. तेथे गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी मोटारीतून आलेल्या सात-आठ जणांच्या टोळक्याने ओमकार व अनिकेतला शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देत त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसविले. अनिकेतची दुचाकी घेऊन पुढे गेले. तेथे पेट्रोल टाकून त्यांनी दुचाकी जाळली. या घटनेनंतर शेखर ओव्हाळ व इतर आरोपी बेपत्ता झाले आहेत. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी सांगितले.