शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

सेवा करण्याची संधी द्या : विनोद तापकीर

By admin | Published: February 14, 2017 2:05 AM

काही नगरसेवक निवडणूक आल्यावर आमच्यावर लक्ष ठेवा असे म्हणतात. यापेक्षा मतदारांचे दुर्दैव दुसरे काय असू शकते. त्यामुळे

रहाटणी : काही नगरसेवक निवडणूक आल्यावर आमच्यावर लक्ष ठेवा असे म्हणतात. यापेक्षा मतदारांचे दुर्दैव दुसरे काय असू शकते. त्यामुळे माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला साथ द्या. तुमची सेवा करण्याची संधी द्या, पाच वर्षे असे काम करून दाखवेन,तुमच्याकडे मत मागण्यासाठी पुन्हा येणार नाही, असे भावनिक आवाहन प्रभाग क्रमांक २७ मधील अपक्ष उमेदवार विनोद तापकीर यांनी केले. चिन्ह बॅट आहे, हे मतदारांनी लक्षात घ्यावे, असे त्यांनी सांगितले. तापकीर यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर सध्या भर दिला आहे. प्रभागातील गतिमान विकासासाठी मला तुमची साथ द्या, या प्रभागातील अनेक सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र , विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका यासह अनेक सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. अनेक आरक्षणे विकसित झालेली नाहीत. या प्रभागात पालिकेचे रुग्णालय, माध्यमिक शाळा , भाजी मंडई ,हॉकर्स झोन या सुविधांचा अभाव आहे .त्यामुळे आपण साथ द्या, असे तापकीर यांनी आवाहन केले. तरुण, तडफदार अपक्ष उमेदवार विनोद तापकीर हे या प्रभागाचा चेहरामोहरा बदलू शकतात. आम्हाला विनोद तापकीरच पाहिजेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अतुल नढे यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)