शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

वर्गणीदारांनी घेतला आखडता हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:19 AM

गणेशोत्सव मंडळांना विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक मोठ्या रकमेची वर्गणी द्यायचे.

पिंपरी : गणेशोत्सव मंडळांना विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक मोठ्या रकमेची वर्गणी द्यायचे. नोटाबंदीचा निर्णय, त्यानंतर जीएसटी लागू झाल्याने यंदा वर्गणीदारांनी गणेशोत्सव मंडळाची पावती फाडण्यासाठी आखडता हात घेतला आहे. अवघ्या १५ दिवसांवर दहीहंडी उत्सव आला आहे. त्यानंतर गणेशोत्सव असल्याने कार्यकर्त्यांची तयारी सुरू झाली असून कार्यकर्त्यांना वर्गणी जमा करताना अडचणी येऊ लागल्या आहेत.निवडणुकीची समीकरणे जुळवून अनेक राजकीय पुढारी स्वत:हून दहीहंडी व गणेशोत्सव मंडळाच्या संपर्कात राहात होते. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते कामी येतील, या आशेने ते परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांना बोलावून मोठ्या रकमेची पावती फाडत असत. या वेळी मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही़ दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या भेटी घेत आहेत. मात्र, सद्या परिस्थिती बिकट आहे़ मागील वर्षी जेवढी वर्गणी दिली, तेवढी या वेळी देणे शक्य नाही. असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत.व्यावसायिकांनी फिरवली पाठआजूबाजूचे दुकानदार, व्यावसायिक हे त्या त्या परिसरातील गणेशोत्सव मंडळांना, दहीहंडी उत्सव मंडळांना दरवर्षी वर्गणी देतात. गतवर्षीची वर्गणी फाडल्याची पावती दाखवून तेवढ्या रकमेची पावती फाडण्यास ते तयार होतात. अधिकची रक्कम मागितल्यास मात्र त्यांची कुरबुर सुरू होत असल्याचे चित्र आहे.