शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

हौशी प्राणीमित्रांचं 'हटके' सेलिब्रेशन; चक्क गोंडस मांजरांच्या पिल्लांचं केलं बारसं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 9:45 PM

हौशी प्राणीमित्रांचं 'हटके' सेलिब्रेशन; चक्क गोंडस मांजरांच्या पिल्लांचं केलं बारसं

पिंपरी : मांजर आडवी गेली तरी काम होत नाहीत अशी अंधश्रध्दा मानतात. या अंधश्रध्देला फाटा देत भरपूर प्राणी प्रेमी मांजर पाळतात. निगडीतील हौशी प्राणीप्रेमी धनाजी सोंडकर यांनी चक्क मांजरेच बारसं केलं आहे. 

"गळ्यात घंटा, लोकरीचे उबदार कपडे, बसण्यासाठी ऐटबाज जागा, थाटामाटात साजरं होणारं बारसं', हे सर्व एखाद्या गोंडस बाळाच्या पालन-पोषणाप्रमाणेच मनीमाऊचे नखरे प्राणीप्रेमी धनाजी सोंडकर पुरवित  आहेत. त्यांनी नुकत्याच जन्मलेल्या पिलांचा बाराव्या दिवशी बारस्यांचा कार्यक्रम अगदी थाटामाटात केला. हौसेला मोल नसतं, असं म्हटलं जातं. मात्र याची प्रचिती सध्या पिंपरी-चिंचवडकर घेत आहेत. 

मांजर दत्तक घेण्यापासून ते तिचं आजारपण, शेजाऱ्यांचा किंवा सोसायट्यामधील नागरिकांचा त्रास, रस्त्यावरील मांजरानाही लळा लावून दत्तक घेण्याची मोहीम, त्याचं खानपान, दिवसभरात त्यांची दंगा मस्ती, नेहमीपेक्षा हिरमुसलेली मांजर आणि त्यांची सर्व प्रकारची घ्यावी लागणारी काळजी हे सर्व एखाद्या लहान बाळांसारखे त्या मांजराचे करावे लागते. सामान्यांसाठी हे डोकेदुखीचं असते. मात्र, हौशी सोंडकर हे सगळं आनंदाने करतात.

- मला लहानपणापासूनच प्राणी पाळण्याची आवड आहे. अगदी कुत्रा, मांजर हे प्राणी तर नेहमी माझे लाडकेचं. आपण आपल्या मुलांचे सर्व विधी साग्रसंगीत करतो. तर त्या प्राण्यांचे का नको करायला त्यांना जीव लावला तर ते आपल्यावर जीव ओवा‌ळून टाकतात. - धनाजी सोंडकर, प्राणीप्रेमी, रुपीनगर-निगडी.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड