शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

शहरातील दिग्गजांवर पराभवाची नामुष्की

By admin | Published: February 24, 2017 2:59 AM

सलग सहा वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले माजी महापौर आर एस कुमार

पिंपरी : सलग सहा वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले माजी महापौर आर एस कुमार यांना नव्याने राजकारणात आलेल्या शिवसेनेच्या अमित गावडे यांच्याकडून या निवडणुकीत पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. त्यांच्यासह विविध पक्षांत महत्त्वाची पदे भूषविलेल्या आणि सलग तीन ते चार टर्म नगरसेवक राहिलेल्या दिग्गजांना महापालिकेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या पराभवाचा हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. पराभवाला सामोरे जावे लागलेल्यांमध्ये विद्यमान महापौर शकुंतला धराडे, शिवसनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर,माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, विलास नांदगुडे, नारायण बहिरवाडे, शमीम पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक मारूती भापकर, मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, विद्यमान नगरसेवक उल्हास शेट्टी, कैलास थोपटे, अनिता तापकीर, धनंजय आल्हाट, विद्यमान नगरसेविका शारदा बाबर, भारती फरांदे, शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर अशा दिग्गजांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)