शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मोशी परिसरातील होर्डिंग कोसळून अपघात; महापालिकेची हातोडा मोहीम सुरु

By विश्वास मोरे | Published: May 20, 2024 2:39 PM

महापालिका आयुक्तांनी प्रशासनाची बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई करावी, अशी सूचना दिली आहे

पिंपरी : मोशी येथे मागील आठवड्यामध्ये होर्डिंग कोसळून अपघात झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत होर्डिंग पाडण्याची मोहीम महापालिकेने आजपासून सुरू केली आहे. मोशी परिसरातील होर्डिंग पाडण्यात येत आहेत.

एक वर्षांपूर्वी किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला  होता. याबाबत लोकमतने वृत्त मालिकाही प्रसिद्ध केली होती. याची दखल घेऊन आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाची बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर परिसरातील २४ होर्डिंग ला नोटीस देण्यात आले होत्या.

त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळपासून शहर परिसरातील विविध भागांमध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील इंद्रायणी नगर, मोशी परिसरातील होर्डिंग काढण्यास सकाळी अकरा वाजल्यापासून सुरुवात केली आहे. कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. तसेच जेसीपी क्रेनच्या सहाय्याने होर्डिंग पाडले जात आहेत.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातcommissionerआयुक्त