शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने साेमाटणे पुलाजवळ भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 2:18 PM

साेमाटणे फाटा येथे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले अाहेत.

पुणे : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्टीलच्या पट्टीला जाऊन धडकल्याने स्टीलची पट्टी कारच्या अारपार गेली. या भीषण अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून एकजण किरकाेळ जखमी झाला अाहे. मंगळवारी पहाटे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर साेमाटणे फाटा पुलाजवळ हा अपघात झाला. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत अाहेत. 

अमोल शिवाजी पाटील (वय 39), श्रीमंत कृष्णा भोंदे (वय 45) आणि प्रकाश गोविंद वाईगडे (वय 45, सर्व रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सूर्याजी कृष्णा भोंदे (चालक, वय 39, रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर) यांना किरकोळ जखम झाली आहे. हे सर्वजण काही कामानिमित्त दाेन दिवसांपूर्वी काेल्हापूरला कारमधून गेले हाेते. साेमवारी रात्री सर्वजण मुंबईकडे जाण्यासाठी निघाले हाेते. पहाटे सहाच्या सुमारास भरधाव कार साेमाटणे फाटा येथे अाली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण पट्टीला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण हाेती की संरक्षक पट्टी कारच्या अारपार गेली. या धडकेमुळे कारच्या पुढच्या बाजूचा चेंदामेंदा झाला हाेता. या अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून एकजण किरकाेळ जखमी झाला अाहे. सध्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु अाहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेAccidentअपघातMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे