शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

निगडीपर्यंत मेट्रोसाठी मानवी साखळी

By admin | Published: October 24, 2016 12:57 AM

सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) पुणे मेट्रोला मंजुरी दिली आहे. यामध्ये पिंपरी ते स्वारगेट या मार्गाचा समावेश असून, या मार्गाची मर्यादा निगडीपर्यंत वाढवण्यात यावी

निगडी : सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) पुणे मेट्रोला मंजुरी दिली आहे. यामध्ये पिंपरी ते स्वारगेट या मार्गाचा समावेश असून, या मार्गाची मर्यादा निगडीपर्यंत वाढवण्यात यावी, या मागणीसाठी रविवारी सायंकाळी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सामाजिक संस्था आणि संघटना यांनी एकत्रितपणे मानवी साखळी तयार केली होती. मानवी साखळीत पाच वर्षाच्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला. कनेक्टिंग एनजीओ, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम , विंग्स आॅफ होप, सावरकर मंडळ, प्राधिकरण नागरी हक्क सुरक्षा समिती, सजग नागरिक मंच पुणे, श्री स्वामी समर्थ मंडळ प्राधिकरण, नोव्हेल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स, ज्येष्ठ नागरिक महासंघ, लायन्स क्लब पुणे प्राधिकरण, निसर्ग मित्र मंडळ, आंत्रप्रेन्युअर क्लब निगडी, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, सांगली जिल्हा मित्रमंडळ, जलदिंडी प्रतिष्ठान, भावसार व्हिजन, नाम फाउंडेशन, यश फाउंडेशन, नमोस्तुते ज्ञानप्रबोधिनी, तुळजाभवानी प्रतिष्ठान, सातारा जिल्हा मित्र मंडळ, औदुंबर प्रतिष्ठान आदी संस्थांचा समावेश होता. (वार्ताहर)