शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

महिलांसाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 1:01 AM

आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. बिझी शेड्यूलमधून धावण्यासाठी रोज अगदी ३० मिनिटे काढली तरी आपण निरोगी जीवनशैलीचा आणि पयार्याने तंदुरुस्तीचा पाया रचू शकतो.

आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. बिझी शेड्यूलमधून धावण्यासाठी रोज अगदी ३० मिनिटे काढली तरी आपण निरोगी जीवनशैलीचा आणि पयार्याने तंदुरुस्तीचा पाया रचू शकतो. धावण्यामुळे महिलांची प्रजननक्षमता वाढते. गर्भधारणेसाठी व्यायाम आणि धावणे हे खूप महत्त्वाचे आहे. सध्या महिलांत अनियमित पाळीचे प्रमाण वाढले आहे. या महिलांनी नियमित व्यायाम केला आणि त्यात धावण्याचा समावेश ठेवला, तर त्यांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. मनुष्याने आपले शरीर नेहमी निरोगी ठेवले, तर त्याच्यात कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होते. धावणे हा सर्वांगसुंदर असा व्यायामप्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला सोसायटीतील स्वीमिंग पूल, जिममध्ये जाता आले नाही किंवा खेळ खेळायला जमले नाही, तरी धावण्यासाठी थोडा वेळ काढा. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने आपल्याला आप्तांसह धावण्याची संधी मिळाली आहे. चला, त्याचा आनंद लुटू या.- डॉ. ममता दिघे, संस्थापक-संचालक, झेनिथ अ‍ॅडव्हान्स फर्टिलिटी सेंटर

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड