शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

कर्मचा-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, स्वयंरोजगार संस्था आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 1:06 AM

पिंपरी : शहरात महापालिकेअंतर्गत सफाई काम करणा-या ६८ संस्था आहेत. मागील काही महिन्यांपासून या संस्था विविध अडचणींमधून जात आहेत.

पिंपरी : शहरात महापालिकेअंतर्गत सफाई काम करणा-या ६८ संस्था आहेत. मागील काही महिन्यांपासून या संस्था विविध अडचणींमधून जात आहेत. महापालिका प्रशासन स्वच्छता कर्मचा-यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने पिंपरी-चिंचवड, शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन यांच्या वतीने संदीपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.शासनाच्या २००२ च्या आदेशानुसार बेरोजगारांच्या सेवा सह. संस्थांना रस्ते, नाले साफसफाईची कामे प्रतीक्षा यादीप्रमाणे देण्यात यावीत. पालिकेमार्फत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाकरिता काम वाटप समिती तयार करावी. बी. आर. गवई व कर्णिक यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, आरोग्य विभागाची निविदा रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवून त्यामध्ये बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना प्राधान्य देण्यात यावे. अत्यंत कमी दराने भरलेल्या व किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणाºया नियमबाह्य व सदोष निविदा रद्द कराव्यात, अशा मागण्या केल्या आहेत.