शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

विद्यार्थ्याची पोलीस महिलेला मारहाण, डांगे चौक येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 11:45 PM

बसमधून उतरताना झालेल्या वादवादीतून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट महिला पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की करीत कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार (दि.१) सकाळी नऊच्या सुमारास थेरगावातील डांगे चौक येथे घडला.  

वाकड, दि. 01 : बसमधून उतरताना झालेल्या वादवादीतून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट महिला पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की करीत कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार (दि.१) सकाळी नऊच्या सुमारास थेरगावातील डांगे चौक येथे घडला.         याप्रकरणी महिला पोलीस कर्मचा-याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून  सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी सालेर शेख (वय २०, रा. गणेशनगर, थेरगाव) या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.        याबाबत वाकडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन यांनी दिलेल्या माहिती नुसार त्या पोलीस शिपाई पीएमपी बसमधून डांगे चौक बस स्टॉपवर उतरत असताना शेख धक्का बुक्की करित जबरदस्ती बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा धक्का महिला पोलीस कर्मचा-याला लागला त्यावरून झालेल्या बाचाबाचित चिडलेल्या सालेर शेखने यांना 'तुझ्यासारखे खूप पोलीस पाहिले असे म्हणत' मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद म्हटले आहे शेख हा पुण्यातील एक नामांकित विद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा