शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

शहरातील टुरिस्ट वाहनांची निवडणुकीसाठी तपासणी

By admin | Published: January 25, 2017 2:06 AM

पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरी चौकातील सिग्नलपुढे काही अंतरावर पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) काही अधिकारी दबा धरून थांबले होते.

पिंपरी : पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरी चौकातील सिग्नलपुढे काही अंतरावर पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) काही अधिकारी दबा धरून थांबले होते. सिग्नलला पिवळया नंबरप्लेटचे व्यावसायिक वाहन दिसल्यास सतर्कता दाखवून ते थांबवले जात होते. चालकाला थांबवुन त्याच्याकडून वाहनचालविण्याचा परवाना, वाहनाची कागदपत्र याची माहिती घेतली जात होती.ज्या वाहनचालकांना थांबवले जात होते, त्यांनाही काही लक्षात येत नव्हते. परंतू नंतर त्यांना ही वाहने निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध करून द्यायची आहेत, असे सांगितले. एकूण १७० वाहनांची आवश्यकता आहे, मंगळवारी सायंकाळी सुमारे ६० वाहने अशा पद्धतीने आरटीओ अधिकाऱ्यांनी जमा केली. रस्ते सुरक्षा अभियान नुकतेच संपले. त्यानंतर अशा पद्धतीने व्यावसायिक वाहने थांबवून बाजुला घेण्यास सांगून कागदपत्रे मागवली जात असल्याने नागरिकही संभ्रमात पडले. चौकात वाहने थांबवली जात असल्याने त्या ठिकाणी गर्दीही जमली. महापालिका निवडणुकीसाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांसाठी विविध मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी वाहनांची गरज भासणार आहे. त्यानुसार मोटार वाहन निरिक्षक रघुनाथ कन्हेरकर व अन्य कर्मचारी वर्ग पिंपरी चौकात थांबून अशी वाहने जमा करत होते. (प्रतिनिधी)