शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

पुणे-नाशिक महामार्गाची कोंडी सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:15 AM

तुटपुंज्या उपाययोजना : प्रवाशांची होतेय गैरसोय; कायमस्वरूपी नियोजनाची मागणी

मोशी : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अनेक पर्याय निवडले जात आहेत. मात्र मुख्य मार्गावरील दुतर्फा बेकायदेशीरपणे पार्किंग केलेली वाहने तसेच सर्व्हिस रस्त्यावर अनेक ठिकाणी साचणारे पावसाचे पाणी यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे.चाकणमध्ये वाढत्या औद्योगिकरणाबरोबर वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, वाढत्या वाहतूकीचा भार उचलण्यासाठी तुलनेने रस्ते कमी पडू लागले. त्यात रस्त्यालगतची अतिक्रमणे, चाकण ते भोसरी दरम्यानची अवैध वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, सीएनजी किटवरील तीन चाकी रिक्षा सुरू झाल्या आहेत. यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यापासून वाहतूककोंडीत भर पडली आहे. यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत.पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा, मोई फाटा, कुरुळी फाटा, एमआयडीसी फाटा, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक; तसेच चांडोली टोल नाका ते राजगुरुनगर बाजार समिती कार्यालयापर्यंत वाहनांच्या कायम रांगा लागलेल्या असतात.

आयआरबी ही रस्ते कंपनी दोन ठिकाणी या रस्त्यावर टोल आकारते; पण रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्किंग केली जात आहे. तसेच सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत याकडे दुर्लक्ष करत आहे. नव्याने चाकण शहरात दाखल झालेल्या वाहतूक पोलिसांकडून यावर आळा घालुन वाहतूककोंडी सोडविण्यासाठी योग्य प्रकारे पावले उचलली जावीत, अशी मागणी प्रवाशी नागरिक करत आहेत. पोलिसांनी नुसतेच वाहनांचे फोटो काढून दंड वसूल करण्यात धन्यता मानू नये.बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मागणीवाहतूककोंडीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण विरुद्ध बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. रहदारीस अडथळा ठरणाºया वाहनांवर कारवाई केली पाहिजे.अवैध वाहतुकीचा अडथळा चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर, चाकण-आंबेठाण तसेच चाकण ते भोसरी या मार्गावर कमी जास्त प्रमाणात अवैध वाहतूक चालते.ही वाहने महामार्गावर चौकात अस्ताव्यस्त लावलेली असतात. पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावते आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड