शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

‘भयमुक्त’ भोसरीचे स्वप्न पूर्ण करू

By admin | Published: February 17, 2017 4:53 AM

प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर, राधानगरी, सावंतनगर, संत तुकारामनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे,

भोसरी : प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर, राधानगरी, सावंतनगर, संत तुकारामनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे, वसंत नाना लोंढे, अनुराधा गोफणे व कोमल फुगे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी पदयात्रा काढण्यात आली. काही दिवसांपासून भोसरीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली असल्याने कायदा व सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजजीवन भयभीत झाले आहे. या दहशतीचा बिमोड करून भयमुक्त भोसरीचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी या वेळी दिले.दुपारी गव्हाणे पेट्रोल पंपापासून पदयात्रेस सुरुवात झाली. संत तुकारामनगर, साईसिद्धनगर, दिघीरोड़, लक्ष्मीनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, आळंदी रोड, दुर्गा माता कॉलनी, जय महाराष्ट्र चौक, सावंत नगर, महादेवनगर दिघी रस्तामार्गे पुन्हा पेट्रोल पंपापर्यंत काढण्यात आली. या वेळी महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक पदयात्रेत सहभागी होत होते. (वार्ताहर)