शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

संत तुकाराम महाराज देवस्थान अध्यक्षपदी मधुकर मोरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 2:24 PM

संस्थानच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार होते तर विश्वस्त मंडळासाठी १८ उमेदवार होते.

देहूगाव : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या झालेल्या निवडणूकीत मधुकर भिकाजी मोरे यांची अध्यक्षपदी तर संजय  मोरे, संतोष नारायण मोरे, विशाल केशव मोरे, अजित लक्ष्मण मोरे, माणिक मोरे व काशिनाथ मोरे या सहा जणांची विश्वस्त म्हणून निवड झाली आहे. संस्थानच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार होते तर विश्वस्त मंडळासाठी १८ उमेदवार होते. यंदाचे अध्यक्षपद हे चक्राकार पध्दतीप्रमाणे गोविंद बुवा शाखेकडे असल्याने अध्यक्षपदासाठी गोविंद बुवा शाखेतून मधुकर भिकाजी मोरे, मुकुंद दामोदर मोरे व कैलास केशव मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यापैकी मधुकर मोरे यांनी १६० मते मिळाली व ते निवडून आले. विश्वस्त पदासाठी गोविंद बुवा, आबाजी बुवा व गणेश बुवा या तीन शाखेतून प्रत्येकी दोन विश्वस्त निवडून दिले जातात. विश्वस्त पदासाठी गोविंद बुवा शाखेतून विश्वस्त पदासाठी संजय दामोदर मोरे, संतोष नारायण मोरे हे निवडून आले आहेत. याच शाखेतून प्रमोद  मोरे, विश्वजीत मोरे, अशोक नारायण मोरे, नामदेव  मोरे, सदाशिव महादेव मोरे व विक्रमसिंह  मोरे यांनीही आपली उमेदवारी भरली होती. आबाजी बुवा शाखेतून माणिक  मोरे, काशिनाथ  मोरे हे निवडून आले.तर याच शाखेतून आकाश   मोरे हे देखील निवडणूकीच्या रिंगणात होते. गणेश बुवा शाखेतून विशाल केशव मोरे व अजित लक्ष्मण मोरे हे विश्वस्त म्हणून निवडून आले आहेत.या शाखेतून धनंजय गोविंद मोरे, उमेश सुरेश मोरे, रोहन दिपक मोरे, सुबोध  मोरे व सचिन मोरे यांनी देखील निवडणूक लढविली. मात्र, मतदारांचा कौल त्यांच्या विरोधात गेला. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून विजयी अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे उपस्थितांनी अभिनंदन केले व नवनिर्वाचित अध्यक्षांनी व विश्वस्तांनी श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन आज संस्थानचा कारभार आज पासून सुरू केला आहे.

टॅग्स :dehuदेहूsant tukaramसंत तुकाराम