शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

भोसरीत महावितरणचा लाच घेणारा सहाय्यक अभियंता पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 8:25 PM

विद्युत कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी खाजगी इसमामार्फत दहा हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ठळक मुद्देतक्रारदारांकडे हे वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी एकूण ३५ हजार रुपयांची मागणी

भोसरी: वर्क्सशॉपसाठी घेतलेल्या गाळ्यासाठी थ्री फेज कनेक्शनमध्ये नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज केला होता. सदरचे विद्युत कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी खाजगी इसमामार्फत दहा हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भोसरीतील महावितरणच्या कार्यालयाशेजारी करण्यात आली. रोहित अशोक डामसे (वय ३१,सहायक अभियंता,रा.मयूरनगरी, फेज ३ पिंपळे गुरव ) व आशिष जगन्नाथ देसाई (वय ३३. रा. देवकर पॅलेस,भोसरी)असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डामसे यांनी तक्रारदारांकडे हे वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी एकूण ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये स्विकारताना ही कारवाई केली. तक्रारदार हे एक्स सर्व्हिस मेन आहेत. त्यांनी एक्स सर्विसमेन कॉपोर्रेशन लिमिटेड, मध्ये व्यवसायच्या वर्क्सशॉपसाठी गाळा घेतला आहे. सदर गाळ्यासाठी थ्री फेज कनेक्शनमध्ये नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज केला होता. सदरचे कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी खाजगी इसम देसाई याने लोकसेवक डामसे याच्यासाठी ३५,००० लाचेची मागणी करून लोकसेवक डामसे व स्वत:साठी पहिला हफ्ता १०,०००/- रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे व जालिंदर तांदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.         

टॅग्स :bhosariभोसरीmahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारीCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग