शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

खुनाचा कट रचल्याप्रकरणी मंचरकर गजाआड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 2:51 AM

माजी नगरसेवक व कामगार नेते कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचून सुपारी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अ‍ॅड. सुशील हरिश्चंद्र मंचरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी : माजी नगरसेवक व कामगार नेते कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचून सुपारी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अ‍ॅड. सुशील हरिश्चंद्र मंचरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.युनिट चारचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर यांनी दिलेली माहिती अशी - मंचरकर याच्यासह सुरेश स्वामीनाथ झेंडे (वय २९, रा. दत्तराज कॉलनी, पवनानगर), राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे (वय ३२, रा. विद्यानगर, चिंचवड) यांना अटक केली असून, अन्य तीन जण फरार आहेत.वेगवेगळ्या गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना पुणे मुख्यालयाच्या पोलिसांनी सातारा, खंडाळा येथील न्यायालयात नेले होते. परतत असताना हे गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन फरार झाल्याचे दर्शविण्यात आले. दरम्यान, हे गुन्हेगार मोरवाडी येथील न्यायालयासमोरून पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने पिंपरीकडे गुन्हा तपासासाठी वर्ग केला. दरम्यान, गुन्हे शाखा तपास करीत असताना फरारी गुन्हेगार सापडले. त्यांच्याकडून ही माहिती समोर आली आहे.पिंपरी येथील माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याची माहिती या गुन्हेगारांनी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंचरकर याला शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे