शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

मावळातील डॉक्टरांना रात्रीच्या वेळी मुख्यालय न सोडण्याचे इंजेक्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 5:42 PM

मावळ तालुक्यातील शासकीय दवाखान्यात लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. यामध्ये डॉक्टरांची गैरहजेरी,औषध भंडार, स्वच्छता गृह बंद,रूग्णालयात रात्रीच्य वेळी न राहणे अशा विविध समस्या उघड झाल्या होत्या.

ठळक मुद्देआदेशाचे पालन न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

वडगाव मावळ : आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी राहून रूग्णांना आरोग्य सेवा द्यावी या आदेशाचे जो पालन करणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. मावळ तालुक्यातील शासकीय दवाखान्यात लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. यामध्ये डॉक्टरांची गैरहजेरी,औषध भंडार, स्वच्छता गृह बंद,रूग्णालयात रात्रीच्य वेळी न राहणे अशा विविध समस्या उघड झाल्या होत्या. लोकमतच्या बातमीची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत या बाबत तीव्र  नाराजी व्यक्त केली होती. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे म्हणाले, तालुक्यात ६ आरोग्य केंद्र ,३६ उपकेंद्र आहेत. याठिकाणी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना राहण्याचे आदेश लेखी स्वरूपात दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणा-या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लेखी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल. लोकमतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच पुणे जिल्हा परिषदेत आढावा बैठक झाली. यात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य का़र्यकारी अधिकारी सुरज मांढरे व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी डॉक्टरांना धारेवर धरले.  

टॅग्स :mavalमावळHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल