शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

मोडीच्या प्रसारासाठी युवतीचा अनोखा प्रयत्न

By admin | Published: March 21, 2017 5:15 AM

मोडी लिपीच्या वळणदारपणामुळे टायपोग्राफी हा कलाशास्त्रातील विषय शिकणारी एक महाविद्यालयीन युवती मोडीच्या चांगलीच

पिंपरी : मोडी लिपीच्या वळणदारपणामुळे टायपोग्राफी हा कलाशास्त्रातील विषय शिकणारी एक महाविद्यालयीन युवती मोडीच्या चांगलीच प्रेमात आहे. तिने तिच्या दुचाकीवर शिवाजीमहाराजांचे मोडी लिपीमधील पत्रच प्रिंट करून घेतले आहे. हेल्मेटवरही मोडी संवर्धनासाठी प्रयत्न असा संदेश दिला असून नागरिक उत्सुकतेने तिची या उपक्रमाबाबत चौकशी करताना दिसत आहेत.श्रुती गणेश गावडे (वय २१, चिंचवड) असे या युवतीचे नाव आहे. डी.वाय. पाटील महाविद्यालयात ती जाहिरात क्षेत्राच्या अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिकत आहे. टायपोग्राफीचा अभ्यास करताना तिची मोडी लिपीशी ओळख झाली. भारत इतिहास संशोधक मंडळात चालणाऱ्या मोडी प्रशिक्षण वर्गात तिने मोडीच्या लेखन-वाचनाचा सराव केला. उडदाच्या डाळीपासून तिने मोडी अक्षरे असलेल्या चकल्याही मध्यंतरी तयार केल्या. त्या मुलांना खाऊ म्हणून दिल्या. खाऊचे पदार्थ मोडी लिपीमध्ये तयार केले, तर मोडीचा प्रसार लहान मुलांमध्येही होईल, असे तिला वाटते. मोडी लिपी सामान्यांनाही शिकता यावी यासाठी बाराखडीच्या धर्तीवर मोडीचा कित्ता तयार केला आहे. पुणे विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या अक्षर लेखनस्पर्धेत मोडी लिपीच्या लेखनाबद्दल तिने पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकाविला.