शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

देवमाणूस नको; मात्र माणूस म्हणून तरी समजून घ्या!

By admin | Published: March 25, 2017 3:48 AM

डॉक्टरला आजही देवाचा दर्जा दिला जातो. मात्र अलीकडच्या काळात घटनेचे मूळ समजून न घेताच डॉक्टरांवर होणाऱ्या अमानुष हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

वाकड : डॉक्टरला आजही देवाचा दर्जा दिला जातो. मात्र अलीकडच्या काळात घटनेचे मूळ समजून न घेताच डॉक्टरांवर होणाऱ्या अमानुष हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर फॅमिली फिजिशियन असोसिएशनने लोकमतच्या व्यासपीठावर संवाद साधून समस्यांचा जणू पाढाच वाचला. देव माणूस नको निदान एक माणूस म्हणून तरी आम्हाला योग्य वागणूक देत समजून घ्या, असे आवाहन डॉक्टर असोसिएशनने केले. या वेळी असोसिएशनचे शहराध्यक्ष डॉ. धनराज हेळंबे, मुख्य सचिव डॉ. प्रशांत माने, डॉ. प्रवीण कोकाडे, आयोजक डॉ. संदीप जगताप, सचिव डॉ. मंगल ठुबे, डॉ शरद गव्हाणे, डॉ रवींद्र द्विवेदी, डॉ. अजित पाटील, डॉ. अंजली दूधगावकर, डॉ. विजय शिर्के, डॉ. सुनील उगीले, डॉ. क्रिष्णा तिवारी, प्रवक्त्या डॉ. मनीषा दणाणे, डॉ. रश्मी काळे, डॉ. पद्मनाथ केसकर, डॉ. मनीषा पाटील, अपर्णा दत्तवाडे, विजय शिर्के या वेळी उपस्थित होते. डॉक्टरवर वारंवार हल्ले होत आहेत. ही समस्या एकट्या खासगी किंवा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची नाही, तर किरकोळ नर्सिंग होम आणि क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांनादेखील हीच समस्या भेडसावत असल्याने सेवा द्यायची कशी, असा पेच निर्माण झाला आहे. (वार्ताहर)