शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

‘पीएफ’ बुडविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा

By admin | Published: July 16, 2017 3:48 AM

कंत्राटी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम त्यांच्या खात्यात न भरणाऱ्या देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह दोघांवर भोसरी पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कंत्राटी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम त्यांच्या खात्यात न भरणाऱ्या देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष सचिन पंढरीनाथ काळे (वय ४२) आणि संस्थेचे प्रतिनिधी अशोक थोरात (दोघे, रा. चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते आणि गटर साफसफाईचे काम खासगी ठेकेदारांकडून करून घेण्यासाठी २०१५ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला हे काम मिळाले. या ठेकेदार संस्थेने या कामासाठी १२ कंत्राटी कामगार पुरवावेत, असे आदेश महापालिकेने दिले. त्याबाबतचा करारनामा संस्थेचे अध्यक्ष सचिन पंढरीनाथ काळे यांच्यासोबत महापालिकेने केला होता.