शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

करसंकलन कार्यालयाची दुरवस्था

By admin | Published: January 28, 2017 12:18 AM

यमुनानगर येथे नागारिकांच्या सोयीसाठी तळवडे करसंकलन विभागीय कार्यालय सुरु करण्यात आले. हे कार्यालय फार जुने असल्यामुळे

निगडी: यमुनानगर येथे नागारिकांच्या सोयीसाठी तळवडे करसंकलन विभागीय कार्यालय सुरु करण्यात आले. हे कार्यालय फार जुने असल्यामुळे कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. या इमारतीच्या भिंती रंगहीन झाल्या आहेत, तर काही भिंतीना बाहेरून भेगा पडल्या आहेत. काही खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे या कार्यालयाच्या सुशोभीकरणास बाधा पोहचत आहे. येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्यासाठी स्वतंत्र अशी पार्किंग सुविधा आहे. परंतु या पार्किंगमधील फरशा ठिकठिकानी तुटल्याने पार्किंगची चाळण झाली आहे. यामुळे काही नागरिक व कर्मचारी इमारतीसमोरच वाहने लावत आहेत. या इमारतीच्या छताची दुरवस्था झाल्याने हे छत ठिकठिकाणी मोडले आहे. यामुळे या इमारतीचे विद्रूपीकरण झाले आहे. पावसाळ्यात छतामधून पाणी झिरपून रेकॉर्ड रूममधील करधारकांचे जतन केलेले महत्वाचे दस्त ऐवज पावसाळ्यात पाण्यामध्ये भिजू शकतात. मूळ नोंदी नष्ट होण्याचा धोका नाकारता येणार नाही.(वार्ताहर)