शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

घरफोडीप्रकरणी एकास अटक

By admin | Published: February 23, 2017 2:42 AM

वडगाव शहर व परिसरात सात घरफोडीप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी एकास अटक केली

वडगाव मावळ : वडगाव शहर व परिसरात सात घरफोडीप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी एकास अटक केली असून १० जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. रवी प्रवीण गोरगेल (वय १९, रा. म्ह्तोबानगर, वाकड, मूळ रा. बासुर्ली, ता. रोहा, जि रायगड) यास घरफोडीप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याचे साक्षीदार असणाऱ्या ९ बालगुन्हेगाराना ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधीत आरोपींनी वडगाव शहरातील केशवनगर, माळीनगर, बाजारपेठ, एमआयडीसी रस्ता तसेच राजपुरी, गभालेवाडी याठिकाणी गेल्या वर्षभरात ७ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ११ तोळे सोने, ३५० ग्राम चांदी , व दोन मोटारसायकली असा सुमारे साडेचार लाखाचा ऐवज व घरफोडी साठी वापरण्यात येणारे कटर जप्त करण्यात आले आहे. (वार्ताहर)  पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी स्वत: रेल्वेस्थानक परिसरात एका आरोपीस पकडले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश लोकरे, उपनिरीक्षक आदित्य लोणकर, हवालदार दीपक गायकवाड, चंदू सोनावणे, अमोल ननवरे, अमोल गवारी, सचिन मोरे, विश्वास आबेकर यांनी सर्व आरोपींना मुद्देमालासह पकडले.