शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

पिस्तुलासह एकाला अटक

By admin | Published: March 22, 2017 3:12 AM

मुंबई-बंगळूर महामार्गालगत वाकड येथील सयाजी हॉटेल पाठीमागे दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणाकडून विक्रीसाठी

वाकड : मुंबई-बंगळूर महामार्गालगत वाकड येथील सयाजी हॉटेल पाठीमागे दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणाकडून विक्रीसाठी आणलेले एक पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सोमवार (दि.२०) सायंकाळी चारच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली.या प्रकरणी दत्तात्रय बबन शिंदे (वय ३०, रा.दुर्गा कॉलनी, थेरगाव) मनोज पुनमचंद साळवे (वय २६, रा.अहमदनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिलेली माहिती अशी पोलीस नाईक सचिन सोनपेटे, भैरोबा यादव यांना वाकड येथील सयाजी हॉटेलच्या मागे मोकळ्या मैदानात दोन तरुण दारू पित बसले असून त्यापैकी दत्तात्रय शिंदे याच्या कमरेला विक्रीसाठी आणलेले पिस्तूल असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी छापा मारून त्यांच्याकडून पिस्तूल व ५ जिवंत काडतुसे असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. (वार्ताहर)