शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

शास्तीचा आदेश का पोहोचत नाही

By admin | Published: February 14, 2017 2:09 AM

देवदेवतांच्या छायाचित्रे काढण्याचा आदेश राज्यात पोहोचतो मात्र अनधिकृत बांधकामाची शास्ती रद्द झाल्याचा आदेश का पोहोचत नाही

पिंपरी : देवदेवतांच्या छायाचित्रे काढण्याचा आदेश राज्यात पोहोचतो मात्र अनधिकृत बांधकामाची शास्ती रद्द झाल्याचा आदेश का पोहोचत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांंनी केला.आकुर्डी येथील शिवसेनेच्या प्रचार सभेस जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार नीलम गोऱ्हे, गौतम चाबुकस्वार, संपर्कप्रमुख अमोल कोल्हे, शहराध्यक्ष राहुल कलाटे आदी उपस्थित होते. नोटाबंदीनंतर महिलांच्या बचतीकडे लक्ष देणार? असे भाजपाले म्हणाले. महिलांनी डब्यात काही बचत केली. हा काय चोरीचा, काळा पैसा आहे. कोणी जर डबे तपासायला आले तर डबे उघडून त्यात त्यांचे डोके बुडवा. रॅड सारखा अत्याचार सुरू आहे. याला स्वातंत्र्य म्हणायचे, असा सवाल ठाकरे यांनी केला. ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेनेत गुंड आहेत, असा आरोप भाजपा करते. माझ्या पक्षात गुंडापुडांना स्थान नाही. भाजपानेच इतर पक्षांतील गुंडांना स्थान दिले आहे. तमाम गुंड भाजपात जात आहेत, हे वास्तव आहे. आणि त्यांचे मंत्री वाल्ह्याचा वाल्मीकी असे समर्थन करीत आहेत. मध्यप्रदेशात भाजपाचा एक सदस्य पाकिस्तानचा हेर असल्याचे निष्पन्न झाले. मग पाहा कोण गुंडांना पोसतेय? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी केला. शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ‘‘सभेस येत असताना पुण्यात गाजराचा पाऊस पडला. त्यामुळे येण्यास थोडा उशीर झाला. आज मुख्यमंत्री पुण्यात असल्याने शहर गाजरमय झालेय.’’ ‘‘राष्ट्रवादी काँगे्रस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपाची सूज ओसरल्यानंतर तिकडे गेलेले पुन्हा राष्ट्रवादीत येतील,’’ अशी टीका श्रीरंग बारणे यांनी केली. कोल्हे म्हणाले, ‘‘सत्ताधारी राष्ट्रवादीने रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत अशा प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचार केला आहे. सध्या आरएसएसच्या कार्यकर्त्यांना दु:खहोत असेल.’’ (प्रतिनिधी)