शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

चिमुकल्यांचे बहारदार नृत्य

By admin | Published: February 22, 2017 2:45 AM

संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषक वितरण उत्साहात पार पडले. जय हो,जय अंबे अंबे, हिरवा निसर्ग

काले : संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषक वितरण उत्साहात पार पडले. जय हो,जय अंबे अंबे, हिरवा निसर्ग अशा विविध गाण्यांच्या तालावर चिमुकल्यांनी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमात नृत्य नाटिकेचा अंतर्भाव होता. शिवगर्जना हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब आॅफ निगडी अध्यक्षा डॉ. शुभांगी कोठारी, हिमांशू योगी, हरबिदरसिंग दुल्लड, महेश दोशी ट्रस्टचे कांतीलाल दोशी, रसिकलाल दोशी, भावना मोदी, मनीष मोदी, भारती दोशी, उषा मुदलियार, गणेश गायकवाड, महादेव कालेकर, काले गावच्या सरपंच वैशाली आढाव, संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव कालेकर, सचिव लक्ष्मण भालेराव, उपाध्यक्ष पोपट कालेकर, संचालक डॉ. संजय चौधरी, संचालिका विद्या गांधी, कोथुर्णे गावचे उपसंरपच अंकुश सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव भालेराव यांनी केले. बाळू कदम व रेखा दळवी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सोनवणे यांच्यासह सोनल गांधी, नीता कालेकर, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर, संध्या शिंदे,अनघा दीक्षित, अरुणा साबळे, रेखा दळवी, सुप्रिया रोडे, साजिद तांबोळी यांनी विशेष प्रयत्न केले.(वार्ताहर)