शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
3
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
4
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
5
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
6
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
7
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
8
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
10
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
11
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
12
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
13
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
14
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
15
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
16
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
17
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
18
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
19
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
20
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

महापालिका, सामाजिक संघटनांच्या उपक्रमाने वाढली ‘मतांची’ टक्केवारी

By admin | Published: February 22, 2017 2:55 AM

निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली जनजागृती, विविध संस्था संघटनांकडून देण्यात आलेल्या वेगवेगळ्या सवलती

पिंपरी : निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली जनजागृती, विविध संस्था संघटनांकडून देण्यात आलेल्या वेगवेगळ्या सवलती यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. गेल्या वीस वर्षानंतर प्रथमच मतदानाची टक्केवारी ६८ टक्क्यांवर पोहोचली. मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक विभागाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. पथनाट्य, पत्रकवाटप, सोसायटींमध्ये आवाहन, विविध संस्थांच्या बैठका यासह फलकांमार्फत जनजागृती करण्यात आली. काही सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटना देखील पुढे सरसावल्या. काही व्यावसायिक संघटनांकडून मतदान करणाऱ्यांना सवलती देण्यात आल्या. यामुळे गेल्या वीस वर्षानंतर प्रथमच मतदानाची टक्केवारी ६८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. १९९७ ला ६८. ६५ टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतरच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली. २००२ ला ५९. ५१ टक्के मतदान झाले. तर २००७ ला ५७ . १७ टक्के मतदान झाले. मागील पंचवार्षिकला मतदानाची टक्केवारी आणखीनच घसरली. २०१२ ला अवघे ५४. ८४ टक्केच मतदान झाले. १९९७ नंतर प्रथमच ६८ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)