शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

दोन गटातील वादातून पोलिसांना धक्काबुकी : दहा जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 8:13 PM

पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करताना पोलीस चौकीतच दोन गट आपसांत भिडले. दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केली.

ठळक मुद्देचिखलीतील साने चौक पोलीस चौकीतील प्रकार 

पिंपरी : पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करताना पोलीस चौकीतच दोन गट आपसांत भिडले. दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केली. हा प्रकार रविवारी सकाळी दहाच्या सुमारास साने चौक पोलीस चौकी येथे घडला. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.   अमोल संजय पवार, आशिष ज्ञानेश्वर गवळी, सचिन बाळासाहेब येलकेवाढ, अरुण दौलत पवार, गोरख दशरथ डुकळे, सतीश किसन जाधव, अर्जुन दशरथ पिटेकर, योगेश कैलास कदम, अनिल विठ्ठल खंडागळे, संदीप भारत डुकळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कैलास गेनबा डुकळे आणि त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस उपनिरीक्षक यु.बी. ओमासे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री दारू पिण्यासाठी बसले. त्या दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्याबाबत ते साने चौक पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक यु बी ओमासे चौकीत होते. त्यावेळी दोन्ही तक्रारदारांच्या बाजूने २५ ते ३० लोक जमा झाले. पोलीस चौकीसमोर बेकायदेशीर जमाव जमवून आपसात एकमेकांना शिवीगाळ करू लागले. त्यानंतर दोन्ही गट आपसात भिडले आणि मारहाण करू लागले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांनी आरोपींना समजावण्याच्या प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी ओमासे आणि त्यांच्या पोलीस कर्मचाºयांना धक्काबुक्की केली.  जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस