शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

रेशन वाटपाच्या पॉस मशिन कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 2:07 AM

रास्त भाव दुकानातून अन्नधान्य वितरणात सुसूत्रता येण्यासाठी दुकानदारांना पॉस मशिनचे

पिंपरी : रास्त भाव दुकानातून अन्नधान्य वितरणात सुसूत्रता येण्यासाठी दुकानदारांना पॉस मशिनचे वाटप करण्यात आले. शिधापत्रिकाधारकांचे बोटाचे ठसे घेऊन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना धान्यवाटप केले जात आहे. मात्र, काहींचे बोटांचे ठसे उमटविण्यास अडचणी येऊ लागल्याने पॉस मशिन कुचकामी ठरू लागली आहेत. गरीब, गरजू स्वस्त धान्य मिळण्याच्या लाभापासून वंचित राहू नयेत, या दृष्टीने सुधारणा करण्याची मागणी होऊ लागली आहे.अन्नधान्य वितरणातील भ्रष्टाचार कमी करून पारदर्शकता वाढविण्यासाठी पॉस मशिन आॅनलाइन पद्धतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या वेळी नागरिक आपल्या बोटांचे ठसे मशिनवर उमटवितात, त्या वेळी त्यांच्या नावे मशिनमधून पावती निघते. त्यानंतर शिधापत्रिका धारकाला धान्य दिले जाते. पॉस मशिनला जोडणारे सर्व्हरकायम डाऊन असतात. त्यामुळे पॉस मशिन उपयोगात येत नाही, अशी शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी आहेत.जोपर्यंत पॉस यंत्रणेची जोडणी योग्य प्र्रकारे होत नाही, तोपर्यंत शिधापत्रिका, तसेच आधारकार्ड तपासून गोर-गरिबांना धान्य देण्याची सोय करावी. नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीतर्फे राजेश नागोसे यांनी अन्नधान्य वितरण विभागाला दिले आहे. या वेळी राजेश नागोसे, मधुकर भिसे, बबन गायकवाड, सोनाली गजभारे व संगीता बल्लाळे आदी उपस्थित होते.